परंडा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख मुलाणी :- दि.२२ रोजी परं डा रेस्ट हाऊस येते भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक समरजीत सिंह ठाकुर अविनाश विधाते यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी आलेश्वर येथील अल्पसंख्यांक मोर्चा तालुका अ ध्यक्ष फारूक मुलानी ॲडव्होकेट अजय खरसडे महावीर भोई दा दासाहेब भाई सागर भोई. शिवाजी नगरी सोनट क्के यां च्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
  • तसेच यावेळेस त्यांना अडवोकेट अजय खरसडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles