संगणक परिचालकांचे मानधन रखडले..! संगणक परिचालकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ; चार महिन्यांचे मानधन प्रलंबित : परिचालकांमध्ये नाराजी

  • प्रतिनिधी : सडक अर्जुनी : प्रदीप धावले :- ग्रामपंचाय त स्तरांवर शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा सुरळीत चालविण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या संगणक परिचा लकांचे चार महिन्यांपासून मानधन रखडले आहे.
  • नियमितपणे काम करुनही हातात पैसे पडत नसल्याने प रिचालक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
  • किराणा दुकानात उधारी. आजारपणात दवाखान्यासाठी उसनवारी, तर सणासुदीच्या काळातही आर्थिक चणचण अशी अवस्था सध्या संगणक परिचालकांची झाली आहे.
  • ग्रामपंचायतमधील जन्म-मृत्यू नोंद, रहिवासी दाखले, उत्प न्न, जातप्राणण्त्र, विविध योजना अर्ज, ई-केवायसी, ऑन‌ लाइन फॉर्म भरणे आदी महत्त्वाच्या सेवा संगणक परिचा लकांच्या माध्यमातून दिल्या जातात.
  • मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही मानधन वेळेवर न मिळणे ही मोठी विसंगती असल्याची भावना परिचालकां मध्ये आहे.
  • मानधन हाती पडत नसल्याने संगणक परिचालकांची आ र्थिक अडचण होत असून त्यांना गरजा भागविण्यासाठी उधार-उसनवारी करावी लागत आहे.
  • या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्या चा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
  • परिचालकांना मिळते इतके मानधन !
  • सच्या संगणक परिचालकांना मासिक स्वरूपात केवळ १० हजार रुपये इतके अत्यल्प मानधन दिले जाते.
  • त्यातूनच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत अस ल्याने आर्थिक ताण वाढत असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.
  • आधीच तुटपुंजे मानधन, तेही वेळेवर मिळेना..!
  • ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. त्यातच चार महिन्यांचे मान धन रखडल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, वीजबिल, कर्जह प्ते भागवणे अशक्य झाले आहे.
  • सणासुदीतही आर्थिक चणचण
  • दिवाळी, दसरा यांसारख्या सणासुदीच्या काळातही नवीन कपडे, गोडधोड तर दूरच; साधा सण साजरा करण्याइतके ही पैसे हातात नसल्याची व्यथा परिचालक व्यक्त करीत आहेत.
  • जिल्ह्यातील सुमारे ५०० परिचालकांवर उपासमारीची वेळ….!
  • जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचात असून, सुमारे ५०० संगणक परिचालक ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत.
  • मानधन रखडल्याने सर्वच परिचालक व त्यांच्या कुटुंबीयां बर उपासमारीची वेळ आली असून अनेकजण कर्जबाजा री झाले आहेत.
  • संपामुळे अनेक ठिक नागरिकांची परवड….!
  • मानधन मिळते नसल्याने काढ ठिकाणी संगणक परिचाल कों बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकार त्यामुळे दाखले, अर्ज, नोंदी आन रखडून सामान्य नागरिकांची मो परवड होत आहे.
  • आम्ही शासनाची कामे प्रामाणिकपणे करतो; पण आम च्याच पोटापाण्याचा प्र निर्माण झाला आहे. आमची अड चण लक्षात घेऊन थकी असलेले मानधन तातडीने करण्यात यावे.
  • – डेबूजी बावनकर तालुका अध्यक्ष, ग्राम संगणक परिचालक संघटना
  • सर्वच उधारीवर, दवाखाना उसनवारीवर !
  • दैनंदिन गरजांसाठी किराणा दुकाना उधारीवर माल घ्यावा लागत असून, आजारपण आल्यास नातेवाइक किन साव कारांकडून उसनवारी करावी लागत आहे.
  • काही परिचालकांनी उपचाराअभावी आजार अंगावर काढल्याची माहिती समोर येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles