
माहिति अधिकार कार्यकर्ता महासंग धाराशीव याणी दि.२७/११/२०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग यांणा दिलेल्या तक्रारीची ( उपयुक्तआयोग राजेंद्र पाटील) याणी घेतली दखल.
- प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- माहिति अधिकार कायकर्ता याणी दि 27/11/2025 रोजी निवडणूक निर्ण य अधिकारी / तहसीलदार / सभंदीत अधिकारी यांनी न गरपरिषद परंडा येथे दि .18/11/2025 रोजि नगर परि षद परंडा सभागृह मध्ये छाननी वेळी निवडणूक अधिका री यांनी ज्या उमेदवारावर अक्षय घेतलेले व समोरचे संबं धित यांना दोघांना न बोलता अंदाजे शेकडो नागरिक उपस्थित होते.

- ज्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी व संबंधित अधिकारी यांनी संबंधित मोजके उमेदवारा समोर निकाल देणे अपेक्षित होते तसे न करता सर्व नाग रिकांच्या समोर निकाल दिले असल्याने दोन्ही गटात बा चाबाची झाली.
- हाणामारी झाली आणि त्यात कारणीभूत निवडणूक अधि कारी (तहसीलदार व संबंधित अधिकारी) हे असून त्यां च्यावर निलंबनाची कारवाई करावी.
- या तक्रारीची दखल (राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई राजेंद्र पाटील उपयुक्त राज्य निवडणूक आयो ग महाराष्ट्र) यांनी घेतली असून यांनी जिल्हाधिकारी धारा शिव यांना पत्र दिले.
- या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल राज्य निव डणूक आयोगात तात्काळ सादर करण्यात यावे असे सांगितले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











