
रत्नत्रय परिवार तर्फे पत्रकार दिन साजरा.
- प्रतिनिधी : माळशिरस : शकील मुलाणी :- साला बाद प्रमाणे या ही वर्षी रत्नत्रय परिवारा मार्फत तालुक्यातील पत्रकारांचं सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस पोलिस स्टेशनचे पी आय विकास दिंडोरे साहेब यांचे शुभ हस्ते रत्नत्रय स्कूल मांडवे या ठिकाणी करण्यात आला.
- यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रत्नत्रय परिवाराचे सं स्थापक श्री अनंतलाल रतनचंद दोशी होते या वेळेस रत्न त्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, संचालक जगदी श राजमाने, रामदास गोफने, विलास साळुंखे उपस्थित होते.

- कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रमोद दोशी यांनी केले.रत्नत्र य पतसंस्था व रत्नत्रय परिवार यांचे वतीने गेली 21 वर्ष पत्रकारांचा सत्कार करण्यात येत होत असतो.
- यांचे कौतुक विकास दिंडोरे साहेब यांनी केले व रत्नत्रय परिवार करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना त्यां नी उजाळा दिला.
- सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पत्र कार करीत असलेल्या कार्या बद्दल कौतुक केले कार्यक्रमा साठी तालुक्यातून 35 पत्रकार उपस्थित होते या सर्व पत्र कारांचा सत्कार करण्यात आला.
- सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण वाघमोडे, प्रमोद शिंदे, वि लास भोसले, बंडू पालवे, व श्री श्रीनिवास कदम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की रत्नत्रय परिवाराचे काम कौतुकास्पद आहे.
- दरवर्षी न चुकता पत्रकारांचा सत्कार घेत असतात तसेच पत्रकारांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले जाते. त्यामुळे त्यांना काम करण्याची ऊर्जा निर्माण होते.
- तसेच पत्रकारांना 1 लाखाचा अपघाती विमा देऊन सर्व पत्रकारांना सुरक्षितेचे कवच प्रदान करत असतात तसेच पत्रकारितेचे काम करतात खूप चांगले व वाईट ही अनुभ व येत असतात.
- रत्नत्रय परिवारा तर्फे विविध कार्यक्रम घेतले जात असता त असेच चांगल्या प्रकारची कामे त्यांचे हातून होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना असे पत्रकारांनी सांगितले.
- अध्यक्षीय भाषण करताना श्री अनंतलाल रतनचंद दोशी यांनी आपण सर्वजण आमचे परिवाराच्या पाठीमागे खंबी र उभा असल्यामुळे आम्ही हे सामाजिक कार्य करीत आ होत हाती घेतलेले हे कार्य कायम करत राहणार आहोत असे ते म्हणाले.
- तसेच पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पत्रकारांचे आरोग्य चांगले रहावॊ ही ही सदिच्छा व्यक्त केली.

- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश राऊत यांनी केले कार्यक्र माचे आभार प्रदर्शन संचालक जगदीश राजमाने यांनी मा नले या कार्यक्रमासाठी संस्थेचे कर्मचारी व रत्नत्रय स्कूल चे मुख्याध्यापिका व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











