श्री.कृपा मित्र मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- रविवार दि २८ डिसेंब र २०२५ रोजी श्री कृपा मित्र मंडळ मुंबई, ग्रामीण आणि महिला मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित श्री.कृपा मित्र मं डळ दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन, माननीय, श्री दशरथ जी पाटील साहेब (चेअरमन : जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था,असोंड ), श्री नितीनजी लोखंडे ( शाहीर कोळबांद्रे), श्री संतोषजी सावंत (अँडव्होकेट), श्री गोविंदजी पालटे श्री शांतारामजी खळे, श्री मधुकरजी मो हिते, श्री अरुणजी कदम, श्री अनंत कदम, श्री अरविंदजी कराडे मंडळाचे अध्यक्ष श्री हरिचंद बोर्जे, उपाध्यक्ष श्री मंगेश खांबे सचिव श्री दिनेश घाडगे, उपसचिव श्री निलेश कराडे, खजिनदार श्री सुनील खांबे, श्री किरण खांबे, श्री सुशील खांबे, श्री शांताराम कराडे, श्री हरिश्चंद्र मूकनाक, श्री दीपक खांबे, श्री दिनेश खंबे, श्री प्रदीप कराडे, श्री वि जयी सुब्रादेवी क्रिकेट क्लब तसेच मंडळातील सर्व पदाधि कारी, सभासद, आणि महिला मंडळ यांच्या उपस्थितीत श्री कृपा मित्र मंडळ दिनदर्शिका २०२६ चा प्रकाशन सो हळा उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित सर्वांचे मंड ळाच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles