नगरपरिषदेत पत्रकार दिन साजरा, पत्रकारांचा गौरव.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-लोकशाहीचा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आणि समाजाचे प्रश्न निर्भी डपणे मांडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दि.६ जानेवारी रोजी परंडा नगरपरिषद कार्यालयात पत्र कार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • या कार्यक्रमात लोकनियुक्त कायम नगराध्यक्ष जाकीर सौ दागर यांच्या हस्ते देशभक्त परंडा तालुका प्रतिनिधी फारू क शेख यांच्यासह परंडा शहरातील पत्रकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
  • कार्यक्रमास प्रामुख्याने वाजिदभाई दखनी, नगरसेवक ब च्चन गायकवाड, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, इरफान शेख,बब्बू जिनेरी, अमजद मुजावर, राजकुमार माने, मदन दीक्षित, दिलीप रणभोर, खय्युम तुटके, दत्ता म हाराज रण भोर, ड. संदीप शेळके, तनवीर मुजावर, कदीर जिनेरी, आ लताफ पठान .वामन शिंदे यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles