
करमाळा नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रशांत डाळे यांची निवड.
- प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- करमाळा न गरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिंदे सेनेचे नगरसेवक प्रशांत डाळे यांची निवड करण्यात आली आहे.
- ढाळे हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे समर्थक आहेत या निवडीनंतर ढाळे यांचा नगराध्यक्ष मोहिनी सावं त व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्या उपस्थितीत मुख्या धिकारी सचिन तपसे यांनी सत्कार केला.

- करमाळा नगरपालिकेत उपनगर अध्यक्ष निवडीवेळी वि रोधी नगर विरोधी पक्ष नेताही निवडण्यात आला.
- यावेळी भाजप गटनेते दीपक चव्हाण करमाळा शहर वि कास आघाडीचे गटनेते संजय सावंत यांच्यासह सर्व नग रसेवक उपस्थित होते.
- करमाळा नगरपालिकेत भाजप सात शिंदे सेनेचे पाच व कर्मा शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक व नगरा ध्यक्ष असे संख्याबळ आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











