
शेंबवणे (ओझरवाडी) येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील साई नाथ मित्र मंडळ,शेंबवणे (ओझरवाडी) यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यंदाही रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा आयोजि त करण्यात आली आहे.
- दु. १.०० ते ३.०० महाप्रसाद, सायं ३.०० ते ५.०० सांस्कृ तिक कार्यक्रम शाळा नं १ व २ मधील तसेच वाडीतील मु लांना शैक्षणिक साहित्य वाटप व क्रिडा कौशल्य गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

- रात्री ९.०० वा. गावातील व वाडीतील भजनांचा कार्यक्रम होईल.
- सोमवार दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स. ९.३० वाजता साई स्टेडियम शेंबवणे ओझरवाडी पोस्ट पां गरे येथे गाव मर्यादित भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.
- दुपारी १२.०० वा. साईनाथ महिला मंडळाच्या वतीने हळ दीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
- क्रिकेट स्पर्धा व कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नरेश जुवळे – ९३२५४५०७३६, निलेश बाणे – ७४४७८५०६३५, बाबु बाणे – ८९९९२४२६५८, रुपेश आग्रे – ८८८८०३५९ ०१, प्रमोद आग्रे – ९२२६२३८१७९, हेमंत जुवळे – ९३२१ ८८४८२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन साईनाथ मित्र मंडळ शेंबवणे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











