परंडा तालुक्यातिल चिंचपूर बु.येथील शेतकरी पुत्र शरद रामदास पवार यांणा शेळगाव गनातून उमेदवारी आर्ज दाखल.

  •  प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भाजपा पक्षाने चिं चपूर बु. येथील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, तरुण, स्वच्छ प्रतिमेच्या आणि सर्व सामान्यांतून पुढे आले ल्या शेतकरी पुत्र शरद रामदास पवार यांना उमेदवारीची संधी दिली आहे.
  • आज त्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह प्रचंड व अभू तपूर्व शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, तालुका उपाध्यक्ष सतीश देवकर, युवा नेते संकेत ठाकूर, रमेश पवार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सर चिटणीस अनिल पाटील, चिंचपूर बु.सरपंच डॉ.महेश देव कर, माजी उपसरपंच महादेव शिंदे, अँड विलास देवकर, नितीन सावंत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • घोषणाबाजी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. उत्साह पूर्ण वातावरणात अर्ज दाखल झाल्याने परिसर दणाणून गेला होता.
  • विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांनी कोणतेही पद नसता ना मागील काही महिन्यांपासून स्वखर्चातून अनेक विका सकामे करून जनतेशी थेट नाळ जोडली आहे.
  • रस्ते दुरुस्ती, महापुरातील पूरग्रस्ताना मदत, सामाजिक उपक्रम यांसह शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवा ज उठवला आहे.
  • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मि ळत नसल्याने त्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
  • प्रशासनाने दखल न घेतल्यास ‘रस्ता रोखो आंदोलन’ छेड ण्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला होता.
  • या लढाऊ भूमिकेमुळे “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट भिडणारा नेता” अशी त्यांची ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे.
  • संघर्षशील नेतृत्व, थेट संवाद आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे शरद पवार हे शेळगाव गटातील सर्वसामान्य जनते ची पहिली पसंती ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
  • नवखा चेहरा असला तरी कामाच्या जोरावर विश्वास संपा दन करणाऱ्या या उमेदवारामुळे शेळगाव गटातील निवड णूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, भाज पासाठी ही निवडणूक विकासाचा नवा अध्याय ठरेल, अ सा विश्वास कार्यकर्त्यामधून व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles