आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश (भाऊ) दरोडा यांचे आकस्मिक निधन.

  • प्रतिनिधी : शहापूर : हिराजी देसले :- येथील आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश (भाऊ) दरोडा यांचे आज आकस्मिक निधन झाले.
  • त्यांच्या अचानक जाण्याने दरोडा कुटुंबावर शोककळा प सरली असून शहापूर तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळह ळ व्यक्त केली जात आहे.
  • हरीश (भाऊ) दरोडा हे शहापूर तालुक्यातील एक चांगले, मनमिळावू आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
  • त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात होता. सामाजिक, सार्व जनिक व वैयक्तिक पातळीवर ते अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून होते.
  • त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील नागरि क, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नातेवाईकांनी दरोडा कुटुंबा ची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles