बावची विद्यालय,परंडा वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय व राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- बावची विद्यालय प रंडा, वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा व राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा येथे प्रजासत्ताक दि न उत्साहात साजरा करण्यात आला.
  • प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन श्री बिभीषण रोडगे सर( संस्थापक अध्यक्ष श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंड ळ,बावची) यांच्या शुभहस्ते पार पडले.
  • या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आसाराम चोरमले पोलीस नि रीक्षक परंडा, ऐश्वर्या वडगावे उप अभियंता बांधकाम उप विभाग परंडा, सौ.अनिता रोडगे माजी मुख्याध्यापक बाव ची विद्यालय, परंडा, गेनभाऊ बारस्कर, बालाजी बारस्कर, कुलदीप कदम, ऍड. आजम पठाण, मेजर महावीर तनपु रे,सहदेव लिमकर, राजे शिवाजी पब्लिक स्कूलच्या मुख्या ध्यापिका मनिषा बनसोडे व बावची विद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण खैरे सर, उपस्थित होते.
  • यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व,निबंध , सामान्यज्ञान, सुंदर हस्ताक्षर व चित्रकला आदी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या व पालकां च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
  • या स्पर्धांमध्ये बावची विद्यालयातील समर्थ दोरगे, श्रद्धा माळी, जिया पठाण, तेजस नाईक, शिवानी लिमकर, नंदि नी मोरे, श्रुतिका लटके, आरोही भांडवलकर, स्वरा रेडे, रा जनंदिनी भांडवलकर,गौरी गायकवाड, सानवी नवले, श्रेया सूर्यवंशी,संग्राम तिंबोळे, संस्कृती देवकर, तेजस मोरे, सुप्रि या तांबोळी, प्रणव कोकाटे, गायत्री कोरे, कार्तिकी लटके, आलिया पठाण, श्रावणी बारस्कर, जानवी सूर्यवंशी, प्रणि ता जगताप, राजकन्या चव्हाण, महेश गणगे, सृष्टी काठव डे, राजनंदिनी चोपडे, पूर्वी लांडगे, जारा शेख, सिद्धी गरड, दीक्षा गोफने, सृष्टी लिमकर, अंकिता करळे आदी विद्या र्थ्यांनी बक्षीस मिळवले.
  • या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. संपू र्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयाती ल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सह कार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles