श्री.नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- चिखली, दि. 14 फेब्रुवारी 2026 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय मोशी, भागशाळा चिखली येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यां चा सदिच्छा समारंभ प्राचार्य सानप सर उपमुख्या. नाणेक र मॅडम पर्यवेक्षिका ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
  • याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विकास इन्फोटेक इन्स्टिट्यू टचे संस्थापक अण्णासाहेब लावंड सर व मोरया अकॅडमी चे संस्थापक व शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक नितीन साळी सर हे उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या पर्यवेक्षिका शामाला पंडित मॅडम होत्या.
  • याप्रसंगी प्रमुख पाहुणे अण्णासाहेब लावंड सर यांनी वि द्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले.
  • तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा वा आणि परीक्षेमध्ये यश संपादन करावे असे आव्हान केले.
  • याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व मोरया अकॅडमीचे सं स्थापक प्राध्यापक नितीन साळी सर यांनी विद्यार्थ्यांना मो लाचा सल्ला देताना विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे, जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवावा विषयांची उज ळणी करून महत्त्वाची सर्व सूत्रे पाठ करावी.
  • तसेच आपले भविष्याबद्दल आपण विचार करावा आणि आयुष्यातील दहावी हा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळे परी क्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आव्हान केले.
  • याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व पर्यवेक्षिका शामाला पं डित मॅडम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोड वताना काही महत्त्वाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले.
  • तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा वा  संपूर्ण परीक्षेसाठी सुयश चिंतले भावी शैक्षणिक वाट चालीस शुभेच्छा दिल्या.
  • परीक्षेच्या वेळी आहार विहार, वेळेच नियोजन याकडे ल क्ष देण्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळे तील नववी च्या विद्यार्थिनींनी केले.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सरस्वतीची मूर्ती भेट दिली. कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles