कुपर रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड,डिस्चार्ज मिळविण्यासाठी करावी लागते पायपीट.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- कुपर रुग्णालयात उप चार घेतलेल्या जोगेश्वरीतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये रहात असलेल्या शमिका चव्हाण नामक रुग्णाच्या नातेवाईकां च्या तक्रारीची दखल घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर देवदास सुधाकर शेट्टी यांसोबत रुग्णालयाच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
  • यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना जे काही अनुभव आले ते भयानक तर होतेच त्यापूढे जाऊन सांगायचे तर रुग्णाला दिल्या जाणार्‍या डिस्चार्ज पेपरची पूर्तता करण्यासाठी ते पेपर हे पीडीएफ द्वारे पाठवुन बाहेरील झेरॉक्स दुकानातु न त्याची प्रिंट घ्यायची व नंतरच डिस्चार्ज होणार.
  • कूपर हॉस्पिटल सारख्या नामवंत पब्लिक/सरकारी धर्मा दाय तत्त्वावर चालणारे रुग्णालय त्यात असे प्रकार होत असतील तर ते त्वरित थांबले पाहिजेत.
  • रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ देवदास सुधाकर शेट्टी यांनी या बाबत संबंधित माहिती घेऊ व त्यावर त्वरित कार्यवाही करु असे आश्वासन दिले.
  • याबाबत बाबूभाई पिल्ले, रमाकांत नर, योगेश रेळे, राजेंद्र शिंत्रे,सदानंद मांजरेकर यांनी आवाज उठवला असून रु ग्णालयातील समस्यांची पोलखोल केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles