आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का…? सामाजिक कार्यकर्ते विलास गोपाळ राऊत यांचा उद्विग्न सवाल.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महावितरण कार्या लयाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा काम होत नाही प्रस्ता व बनवला जातो असं सांगितलं जातं पण तो पुढे मंजूर के ला जात का नाही.
  • यामध्ये दोष कुणाचा असा प्रश्न आंगले वासियांना पडले ला असून गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास गोपाळ राऊत यांनी महावितरणच्या बेजबाबदार भूमिके बद्दल संताप व्यक्त केला आहे.
  • महावितरणतील की जिल्हा नियोजन प्रशासन याला जबा बदार कोण जर जिल्हा नियोजन असेल प्रस्ताव अनेक वेळा मंजुर न करता परत महावितरण कार्यालयाकडे का पाठवतात.
  • या प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधी यांचे पत्र जोडले असता ना सुद्धा तो प्रस्ता पास का होत नाही याचे उत्तर कोणीत री आम्हाला देईल का राऊतवाडी आणि वरची राऊतवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये विद्युत टू फेस लाईन आहे.
  • त्यामुळे कमी विद्युत दाबामुळे विद्युत उपकरणे चालत ना हीत व अति मंद विद्युत प्रकाश असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
  • तरी या दोन्ही वाड्यांमध्ये विद्युत थ्री फेस लाईन जोडण्या त यावी.
  • तसेच या वाडीमध्ये असलेला विद्युत ट्रान्सफोर्मर हा ग्रामपं चायत आंगले हद्दीतील सौंदाळकरवाडी व राऊतवाडी यां च्या मध्ये विद्युत डीपी ट्रान्सफोर्मर असून ते अडचणी च्या ठिकाणी बसविले आहे.
  • त्या ठिकाणी जाण्यासाठी अरुंद पायवाट असून केव्हा डीपी मध्ये बिघाड झाल्यास मनुष्यबळाने वाहतूक करावी लागते या कामी गावातील ग्रामस्थ कायमस्वरूपी सहका र्य करत आले आहेत.
  • सदरची डीपी ही रस्त्यापासून ६०० मी अंतरावर असल्या ने अपघात झाल्यास विद्युत पुरवठा बंद करण्याकामी जा ण्यास अडचणीच्या पायवाटेने जावे लागते तरी आपणास विनंती आहे की सदरची डीपी जागा बदलून रस्त्यालगत बसविण्यात यावी.
  • याकरिता महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहेत.
  • सदरची मागणी आताची नसून आज गेली तीन वर्ष करत असून त्याचप्रमाणे राऊतवाडी व राऊत वरची वाडी या दोन्ही वाडीकरिता नवीन ट्रान्सफोर्मर मिळावा.
  • याकरिता दोन्ही वाडीतील ग्रामस्थ प्रयत्न करत असून त्या चप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत हे नेहमी या कामी पुढाकार घेत असून महावितरण प्रशासनाने आमचे प्रश्न लवकर मार्गी लावावे.
  • असे आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास गोपा ळ राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles