
रत्नागिरी साळवी स्टॉप येथे दानशूर भागोजीशेठ किर यांच्या पुतळ्याचे अनावरण.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी साळवी स्टॉप रत्नागिरी येथे भक्तभुषण दान शूर मा.भागोजी शेठ किर यांचा पूर्ण प्रतीमेचा उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री मा.उदयजी सामंतश यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

- सदर सोहळ्यास नगरसेवक रत्नागिरी नगरपरिषद तथा तालुका अध्यक्ष भंडारी समाजाचे मा.राजूजी किर, श्री.बी. टी.मोरे अध्यक्ष कटबु समाज महाराष्ट्र राज्य आदी उपस्थि त होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











