आर.टी.आय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनतर्फे दि. १५ मार्च रोजी कायदे विषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-जागतिक ग्राहक दिना निमित्त आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएश नच्या वतीने रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी दु.३.०० वा.शारदाश्रम‌ विद्यामंदिर शाळा,डॉ.भवानीशंकर रोड, दाद र पश्चिम मुंबई ४०००२८ येथे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
  • तरी सर्व सभासदांनी व इच्छुक नागरिकांनी वेळेवर उप स्थित राहून या कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण का र्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • या शिबिरात १) माहितीचा अधिकार कायदा, २००५, २) मानवाधिकार कायदा ३) ग्राहक संरक्षण कायदा २०१९, ४) लोकपाल व लोकायुक्त कायदा, २०१३, ५) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, ६) भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी व प्रभावी लढा या विषयावर प्रमुख मार्गदर्शक प्रशिक्षक व वक्ते मा.श्री.अब्राहाम आढाव सर – संस्थापक अध्यक्ष‌ ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे,हे मार्गदर्शन करणार आहेत.
  • अधिक माहितीसाठी मा.श्री.कामेश घाडी सर – राष्ट्रीय सं स्थापक अध्यक्ष,आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन,रिडबुक फाउंडेशन संपादक – आर.टी.आय टाइम्स
  • सदर कार्यक्रम श्री.राजेश माकोडे राष्ट्रीय उपाध्यक्ष – आर. टी.आय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
  • प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक प्रशि क्षणार्थीस असोसिएशनतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • असोशिएशनमध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणा ऱ्या सभासदांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात ये णार आहे.
  • तसेच कार्यशाळा स्थळी बुक स्टॉल उभारण्यात येणार अ सून त्या ठिकाणी विविध कायदेविषयक पुस्तके तसेच मोटिवेशनल, व्यवसाय, आरोग्य व ध्यान विषयक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.
  • असोसिएशनची सर्व स्टेश नरी साहित्य देखील उपलब्ध असेल इच्छुक सभासदांना ही सामग्री प्राप्त करता येईल.
  • याशिवाय असोसिएशनचे सभासद फाॅर्म सुध्दा त्या ठिकाणी मिळतील.
  • या कार्यशाळेत नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी 9930992255 / 8976300945 वर संपर्क साधावा असे आवाहन आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असो सिएशनने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles