वाटूळ ग्रामदेवतांची महती सांगणारे “दोन पालख्या संगतीनं फिरती हो..गाणे प्रदर्शित.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- शिमगोत्सवाचे औ चित्य साधत वाटूळ गावचे आगळे वेगळे वैशिष्ट्य अधोरे खित करणारे संजय विठ्ठल चव्हाण निर्मित आणि सुप्रसि द्ध शाहीर विकास लांबोरे यांच्या लेखणीतून उतरलेले “ग्रा मदेवता गीत” दोन पालख्या संगतीनं फिरती हो… मानक ऱ्यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले.
  • विराज विलास चव्हाण प्रस्तुत हे गीत शब्दांचे जादूगार शा हीर विकास लांबोरे यांनी लिहिले असून त्यांच्याच सुमधुर आवाजात गायले आहे.
  • त्यांना सहगायिका म्हणून दीक्षा गुरव हिची साथ लाभली असून संदीप पालेकर यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे संकलन सुपर सुबोध व सुरज पांचाळ यांनी केले आहे.
  • विराज चव्हाण व चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून हे गीत साकार झाले आहे.
  • गाणे पाहण्यासाठी रेड अँड सर्कल क्रिएशन्स या यू ट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या. हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडे ल असा विश्वास संयोजकानी व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles