चिखली येथील प्रभाग क्रमांक ११ येथील पुर्णानगर, कृष्णानगर, शरदनगर, फुलेनगर भागातील श्वानांचा बंदोबस्त करावे मारुती जाधव यांचे आयुक्तांना निवेदन.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- आपले पिंपरी चिंचवड महा नगरपालिका हद्दीतील घरकुल, पुर्णानगर, कृष्णानगर, शर दनगर, फुले नगर व इतर भागामध्ये श्वान [कुत्र्यांनी] फार मोठया प्रमाणावर हैदोस घातला आहे.
  • त्यावेळी तेथील नागरिकांना भितीच्या वातावरणात फिरा वे लागते. वृध्द महिला, पुरुष तसेच शाळेमधील विद्याथी यांना ही सदरच्या भटक्या श्वानापासून नाहक त्रास होत आहे.
  • तसेच एम.आय.डी.सी. मधून रात्री अपरात्री घरी येणा-या कामागांनाही श्वानांच्या भुंकण्यामुळे भितीच्या वातावरणा त घरी यावे लागते.
  • तसेच अलिकडेच चाकण परिसरातील मृत महिलेच्या घट नेमुळे तरी आपले प्रशासन जागे होणार का…? तरी वरील भागातील नागरिकांच्या जीवास धोका न होण्याच्या दृष्टी कोनातून सदरच्या श्वानांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
  • अन्यथा आपल पिंपरी चिंचवड महानगर पालिका कार्याल यांवर वरील भागातील सर्व नागरिक तीव्र आंदोलन करती ल याची कृपया नोंद घ्यावी.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles