डोणगाव सोलापूर रस्त्याचे बोगस, अतांत्रिक पद्धतीने काम चालू – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

  • प्रतिनिधी : भारत साळुंखे :- सद्यस्थितीत रस्त्याचे काम चालू आहे दोन ठेकेदार ksk करत आहेत. भोजप्पा तांडा ते वडाचे झाड काम चांगले झाले आहे चालू आहे.
  • पण शेटे वस्ती जवळील काम सुरवातीपासूनच खराब दर्जाहीन, अतांत्रिक पद्धतीने चालू आहे त्यात जुना डांबरी रस्ता पूर्णपणे खोदून न काढता त्यावर डायरेक्ट GSB थर टाकला आहे.
  • खुप दिवस काम बंद ठेवून काल दिनांक 17.03.2026 रोजी बोगस पद्धतीने काम चालू केले आहे त्यात डायरेक्ट रस्त्याची रुंदी च कमी आहे.
  • डांबर थराची जाडी कमी केली आहे, डंबराचा थराची लेव्हे ल वर खाली करण्यात आली आहे. अशा विविध प्रकारे स दर काम बोगस व पूर्णपणे अतंत्रिक पद्धतीने चालू आहे.
  • तरी आपणास डोणगाव ग्रामस्थ यांचेकडून मागणी करण्यात येते की..
  • 1.बोगस व पूर्णपणे अतंत्रिक काम त्वरित थांबवण्यात यावे
  • 2.काम चुकीचे केल्या प्रकरणी संबंधित ठेकेदार यांचेकव र योग्य ती कायदेशीर, प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी.
  • 3.संबंधित ठेकेदारास कळ्या यादीत टाकण्यात यावे.
  • 4.संबंधित ठेकेदाराचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये
  • 5.सदर काम गुणवत्ता व तांत्रिक विभागाकडून चेक करू न तांत्रिक ऑडिट करण्यात यावे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles