के.ई.एम रुग्णालयातील समस्या निकाली निघणार,दगडू दादा सकपाळ यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- केईएम रुग्णालय परळ येथील रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांना सातत्याने येणाऱ्या समस्या याबाबत केईएम रुग्णालय प्रशासनाच्या मुख्य,अधिष्ठात्री संगीता रावत यांच्या समवेत शिवसेना सं पर्कप्रमुख (पश्चिम महाराष्ट्र) दगडू दादा सकपाळ यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
  • या बैठकीत रुग्णाला होणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सदर बाबतीत महानगरपालिका प्रशासना तर्फे काही ठिकाणी काही विषयांबाबत दुर्लक्ष होत अस ल्याचे निदर्शनास आले.
  • त्यानंतर सदर समस्या मुंबई महानगरपालिका आयुक्त, अ तिरिक्त आयुक्त, आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्र काश आबिटकर यांच्या समवेत बैठक घेऊन सोडवण्या साठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
  • या बैठकीसाठी शिवसेनेचे शिवडी विधानसभेचे सर्व पदा धिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles