मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या दिप्ती जाधव यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्रदान.

  • प्रतिनिधी : मंडणगड : प्रमोद तरळ :- जागतिक महिला दिनानिमित्त मंडणगड तालुक्यातील सडे गावच्या श्रीमती दिप्ती दिनेश जाधव यांनी कुंबळे अंगणवाडी येथे अंगण वाडी सेविका म्हणून दिलेले योगदान, प्रामाणिकपणे केले ली सेवा व केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती वैदेही रानडे यांच्या शुभहस्ते नुकताच आदर्श आंगणवाडी सेविका पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • याप्रसंगी पंचक्रोशीमध्ये श्रीमती दिप्ती जाधव यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles