रिंगणे येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :-सह्याद्री परिसर शिक्ष ण प्रसारक मंडळ, रिंगणे संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे या प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने दुर्गम भागात वसलेल्या रिंगणे व आजुबाजूच्या गरजू, होतकरू विद्या र्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी ९ जून १९६९ मध्ये प्रशा लेची स्थापना केली सध्या येथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यं तचे वर्ग सुरु आहेत‌.
  • या शाळेची सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य वातावरण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष,ई लर्निग सुविधा, निर्माण क्रिडा विषयक प्रशिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, कौशल्याभिमुख शिक्षण आदी खा स वैशिष्ट्ये असून या शाळेला उज्वल निकालाची परंपरा असून गतवर्षीचा‌ १२ वीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
  • “बारावीपर्यंत शिक्षणाची हमी, रिंगणे हायस्कूलमध्ये कशा ची नाही कमी” या उक्तीप्रमाणे आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी रिंगणे हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा.
  • असे आवाहन मुख्याध्यापक श्री.बी.एस.पाटील सर ९४ २११८९२१८, श्री संतोष कांबळे सर – ९४२०८४३६४७, श्री दिपक आयरे सर – ९४०५५०८२१३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles