
शेजवलीचे सरपंच श्री मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे शेजवली गावचे लोकनियुक्त सरपंच (बी.ए) यांची नालंदा ऑर्गनायजेशन, महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या सर्वेक्षणानु सार गावाच्या विकासासाठी रचनात्मक भरीव कामगिरी केल्याबद्दल ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६ साठी ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- श्री.राणे यांना अगदी लहानपणापासून राजकारण, समाज कारण याची ओढ असल्याने आपोआपच ते राजकारणात आकर्षित झाले.
- सन २०१७ मध्ये उपसरपंच पदी नियुक्ती झाली त्यांचा गा व विकासाचा ध्यास आणि लोकांप्रती असलेली तळमळ पाहून२०२३ मध्ये सरपंच पदावर बिनविरोध निवड झाली त्या संधीचे त्यांनी सोने केले.

- या सत्कार कार्यक्रमाच्या वेळी नालंदा संस्थेचे अध्यक्ष,सर्व पदाधिकारी, शेजवली उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











