तळवडे गावचा सुपुत्र संकेत नेमण याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड, गावात आनंदाचे वातावरण…!

  • प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल तळवडे मोरेवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्र कांत लक्ष्मण नेमण यांचे सुपुत्र संकेत चंद्रकांत नेमण या ची महाराष्ट्र पोलीस दलात निवड करण्यात आली आहे.
  • जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्य जोरावर त्यांनी म हाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले असून त्यानी मिळव लेल्या या यशाबद्दल संपूर्ण तळवडे गावातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • संकेत नेमण याचे मूळ गाव तळवडे असून सध्या तो आप ल्या आई – वडीलांसोबत मालपाडोंगरी, अंधेरी येथे वास्त व्यास आहे.
  • त्याचे शालेय शिक्षण अंधेरी-मुंबई येथे झाले. मुंबई-मरोळ येथे पोलीस दलात भरती होऊन जालना येथे पोलीस प्र शिक्षण घेतले आणि त्याच्या शपथ विधीचा कार्यक्रम देखील त्याच ठिकाणी पार पडला.
  • त्याने पोलीस दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम, नियमित अभ्या स व शारीरिक तयारीच्या जोरावर पोलीस भरती प्रक्रियेत यश संपादन केले.
  • संकेत नेमण याने शालेय जीवनापासून आपण पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
  • या इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. संकेत याने मिळवलेल्या यशाबद्दल तळवडे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles