श्री.स्वामी नृसिह सरस्वती प्रतिष्ठान संस्थापक श्री.संजिव सुतार यांच्या मार्फत प्रमाणपत्र वाटप.

  • प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याति ल पाचल दिवाळवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर २ च्या राज्य सरकारी नवोदय विद्यालय परीक्षेत पास होवून यश संपादन केलेल्या विद्यार्थी यांना श्री स्वामी नृसिंहसरस्वती प्रतिष्ठान (संस्थापक-श्री संजीव शिवाजी सुतार) तर्फे प्रमा णपत्र आणि श्री.स्वामी समर्थ महाराज यांचे तारकमंत्र अ सलेली पुस्तीका विद्यार्थी यांना देण्यात आली.
  • त्यावेळी उपस्थित असलेले वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ श्री. सु रेश सुतार आणि श्री.जीवन सुतार यांच्या हस्ते कु. मनस्वी जिवन सुतार, कु.स्वरा कृष्णकांत सुतार, कु.पायल सतिश सुतार, कु.प्रियल अजित गोरुले, कुमार निर्मित विकास सु तार, कु.गार्गी सुनिल सुतार, या सर्वांना मान्यवरांनी प्रमाण पत्र देवून शाळेतील शिक्षिकांचे अभिनंदन केले.
  • कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. शिर्के मॅडम, यांनी समालोचन करून कार्यक्रमाची धुरा संभाळली.
  • त्यांच्या सहकारी शिक्षिका पाटील मॅडम यांनी सर्वांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणप त्र देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles