अफलातून विनोदी नाटक सुसाट …मुंबईमध्ये पुन्हा प्रयोग.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- नटखट प्रॉडक्शन नि र्मित,गणेश माळी लिखित / दिग्दर्शित ,विनोदी नाटक अ फलातून ,सध्या प्रचंड चर्चेत असून या नाटकाचा सलग तिसरा प्रयोग साहित्य संघ मंदिर,गिरगांव मुंबई येथे ,रवि वार दिनांक १२/४/२०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता सादर होणार आहे.
  • सदर नाट्य प्रयोगाचं आयोजन ,नवतरुण विकास मंडळ, पालेकोंड (रजी) आणि बाळगोपाळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ,पालेकोंड ( रजि) यांच्या सयुंक्त विद्यमानाने केलेलं असून,प्रयोगाच्या तिकिटाना मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे.
  • तिकीट दर ५००,२५०,२०० असून मागणी वाढत असून, आयोजक पूर्णपणे मेहनत घेत आहेत.
  • सदर नाट्य प्रयोगाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, खूप वर्षानंतर असा प्रयोग करत असल्याचं अयो जकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
  • सदर दोन्ही मंडळे मंडणगड तालुक्यातील सांस्कृतिक वार सा जपणारे मंडळ म्हणून नावारूपास आहेत, मंडणगड मधील पालेकोंड गावाला नेहमीच कलेच माहेरघर म्हणून ओळखलं जात त्या प्रमाणे ही दोन्ही मंडळे दरवर्षी वेगवेग ळे उपक्रम राबवत असतात.
  • त्यातून केलेला हा प्रयत्न,अफलातून नाटकाचे लेखक /दि ग्दर्शक गणेश माळी याच पालेकोंड गावचे सुपुत्र.अभिषेक पाडेकर,सचिन वालम नाटकाचे निर्माते असून,अफलातून नाटकात गणेश माळी,मयूरेश मढवी,दिनेश भोईर,प्रभंजन कुर्लेकर,श्रावणी आईनकर,साधना सुतार,सुभम किजबि ले, निखिल तांबे,ऋषिकेष रक्ते, दिपेश पाटील,श्रेयस सर्वे कर,प्रेयस सर्वेकर,निकिता तांबे,सुप्रिया भावे,भूमी धामणे, अनोमा जाधव,श्वेता गणवे,आकांक्षा तांबडे, यांच्या मुख्य भूमिका असून, प्रीतेश घडवले,संजित पेडणेकर ( सूत्रधा र) ,चैतन्य नादगांवकर ( म्युझिक), प्रतिक शिंदे ( लाइट्स) ,वैभव माळी,सुदेश धामणे ( नेपथ्य) ,श्रावणी आईनकर ( रंगभूषा ) , साहिल जाधव,दिनेश जाधव ( रंगमंच व्यवस्था ) , सांभाळत आहेत.
  • अफलातून नावाप्रमाणेच अफलातून असून प्रेक्षकांचं मनो रंजन करेल,प्रेक्षकांनी उपस्थित राहून नाटकाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles