श्री.दयानंद बाबाजी चौगुले यांना डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा “शेतकरी फेलो पुरस्कार २०२६” जाहीर.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे खरवते गावचे सुपुत्र, भारत सरकारचे पेटंट प्राप्त प्रगतीशी ल शेतकरी श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना डॉ बाळासा हेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचा “शेतक री फेलो पुरस्कार – २०२६” हा पुरस्कार जाहीर झाला असू न पुरस्कार वितरण सोहळा १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता विश्वेश्वरय्या हाॅल, डॉ बाळासाहेब सावंत कोक ण कृषी विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे.
  • “शेतकरी फेलो पुरस्कार – २०२६ ” चा पुरस्कार वितरण सोहळा मा. कुलगुरू यांच्या हस्ते होणार आहे.
  • कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री दयानंद बाबाजी चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • त्यांच्या या पुरस्काराबद्दल राजापूर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles