राजनगरीतील त्या गुडगघ्याभर चिखलाच्या रस्त्याचे सिमेंट रस्त्यात रूपांतर; सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.

  • प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :- अहेरी येथील बेघर कॅलनी तील इंदिरा नगर येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती पावसाड्यात त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पायाचे गुडघ्या पर्यंत चिखलात पाय फसवत तर शाळेतील लहान मुलांना जीव मुठीत टाकून घरी जावे लागत असे.
  • या मूलभूत समस्याचे समस्याग्रस्त लोकांना घेऊन सामा जीक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी मागील दोन वर्ष पा सून नगर पंचायत अहेरी येथे सातत्यपूर्ण पुरवठा केल्यामु ळे त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून बेघर कॅलनीतील त्या रस्त्याच्या बांधकाम पूर्णत्वास येऊन आज तेथे सिमेंट क्रांकीटचा रास्ता तयार झाला आहे.
  • त्यामुळे प्रभागातील लोकांना पावसाळया पूर्वी मोठा दि लासा मिळाला असून वाहतुकीची सुविधा सुधारली आहे नागरिकांनी बेघर कॅलनीतील समस्याग्रस्त लोकांनी साम जिक कार्यकर्ता सचिन येरोजवर यांचे कार्याचे कौतुक करत मनपूर्वक आभार मानले.
  • नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा निकरणासाठी त्यांनी घे तलेल्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना ही नागरिकांनी वेक्त केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles