
सोनेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- धुळे तालुक्यातील सोनेवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गावातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जा हीर प्रवेश केला.
- या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे ग्रामीण जि ल्हाध्यक्ष डॉ.कुणाल पाटील, युवक प्रदेश सचिव भोला दा दा सैंदाणे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष (धुळे ग्रामीण) रुबाब पिंजारी तसेच युवक तालुकाध्यक्ष (धुळे) जितेंद्र आहेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

- यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
- उपस्थित मान्यवरांनी नव्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने का म करण्याचे आवाहन केले.
- याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, छत्रपती शि वाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






