
कांदिवली (पूर्व) म्हाडा येथून रविंद्र सावंत बेपत्ता.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- उपनगरातील कांदिव ली (पूर्व) म्हाडा वसाहत नं १ येथून रविंद्र सावंत हे गृहस्थ हरवले आहेत.

- श्री.सावंत यांचे अंदाजे वय ६० ते ६५ दरम्यान असून मध्य म बांधा व उंची ५.२ फूट इतकी आहे त्यांचा रंग गोरा गहू वर्ण असून डार्क ब्ल्यू टी शर्ट आणि निळी हाफ पँट घातली आहे.
- अशा वर्णनाची कुणी व्यक्ती आढळल्यास ९७६८९४६८ ६०/९६६४०११४७९ या भ्रमणध्वनीवर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






