
कूंभेफळ येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कूंभेफळ:येथील ग्रा मपंचायत कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
- या कार्यक्रमादरम्यान अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
- याप्रसंगी कूंभेफळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच फारूक शे ख, ग्रामपंचायत सदस्य रामा आवाळे, जावेद मुलानी, योगे श आवाळे आणि मैनूदीन शेख (आडगळे) प्रामुख्याने उप स्थित होते.

- याशिवाय गावातील इतर मान्यवर, ग्रामस्थ आणि युवा का र्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी एकमेकां ना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आणि दादांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






