परंडा येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा येथील डॉ.बा बासाहेब आंबेडकर चौक परिसरात साहित्यरत्न लोकशा हीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी दर साल प्रमाने जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्र मांनी साजरी करण्यात आली.
  • सालाबादाप्रमाणे याही वर्षी जयंतीचे औचित्य साधून गर जू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
  • या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून परंड्याचे नगरा ध्यक्ष माननीय जाकिर भाई सौदागर लाभले होते. तर प्र मुख मार्गदर्शक म्हणून फकीरा दलाचे अध्यक्ष सतीशजी कसबे उपस्थित होते.
  • आपल्या मार्गदर्शनात सतीश कसबे यांनी लोकशाहीर अ ण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि त्यांच्या साहित्यावर सखोल प्रकाश टाकला.
  • अण्णाभाऊंचे विचार समाज परिवर्तनासाठी आजही प्रेर णादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
  • याप्रसंगी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले, काकासाहे ब साळुंखे, संजयकुमार बनसोडे (RPI), तानाजी बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), माजी पंचायत समिती सदस्य अविनाश शिंदे, नगरसेवक पापा शिंदे, तानाजी शिंदे, सौ. गणिता गव्हाळे, लक्ष्मण चव्हाण, सुभाष जाधव (पिंपळवा डी), विक्रम जाधव, दीपक दुबळे (सोनारी), किरण शिंदे (वाकडी), कैलास चव्हाण, मनोज कोळगे, गजू गाडगे, रा जाभाऊ शिंदे, युवराज कसबे आदी मान्यवरांसह पत्रकार गणेश राशनकर व विजू माने उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरलेल्या रिक्षा चालक-माल क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून जयं तीचा आनंद द्विगुणित केला.
  • या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संयोजन व सूत्रसंचालन गोव र्धन शिंदे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुब्राव लोंढे, परमेश्वर शिंदे आणि शिवाजी गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • या जयंती महोत्सवाला परंडा शहर व परिसरातील नागरि क आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles