
सदाशिवनगर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा 731 वा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : शकील मुलाणी :- शकील मुलाणी माळशिर स प्रतिनिधी -सदाशिवनगर येथील श्री संत शिरोमणी साव ता माळी महाराज प्रतिष्ठान व महात्मा फुले प्रतिष्ठान यां च्या संयुक्त विद्यमाने श्री संत सावता माळी महाराज यांचा 731 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात राऊत वस्ती येथे संपन्न झाला.
- प्रतिष्ठानच्या वतीने गेली 21 वर्ष अरण येथून ज्योत सदा शिवनगर पर्यंत आणली जाते सावता माळी यांच्या मंदिरा मध्ये सौ वसेकर यांच्या शुभहस्ते ज्योत प्रचलित करण्यात आली.
- प्रतिष्ठांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ज्योत आणण्या साठी दरवर्षी अरण या ठिकाणी जात असतात.

- सकाळी 11:00 वाजता ज्योत अरण या ठिकाणहून निघ ते ते टेंभुर्णी माळीनगर अकलूज माळशिरस मार्गे सदाशि वनगर ला 5:00 वाजता पोहचली सदाशिवनगर मध्ये आ ल्यानंतर ज्योती चे जंगी स्वागत दिपक मोहिते व त्यांचे प रिवाराने रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक मा.श्री. अनंत लाल (दादा) दोशी सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच मा.श्री.विरकुमार (भैया ) दोशी यांच्या परिवाराने व अरविं द नाळे यांच्या परिवाराकडून स्वागत करण्यात आले.
- त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आलीरात्री मंदिर समोर भजनी मंडळ यांनी जागर करून भजन साद र केले व दुसऱ्या दिवशी सकाळी सावता महाराज यांच्या मूर्तीला श्री व सौ पिसे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.
- त्यानंतर दुपारी काल्याचे किर्तन ह.भ.प.गोरख कुंभार महाराज यांनी अतिशय मंत्रमुग्ध स्वरूपात कीर्तन साजरी केली.
- त्यामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या जन्मा पासून ते समाधी पर्यंत त्यांचा जीवन काळ कसा गेला व त्यांनी त्यांच्या जीवनात एकदाही पंढरपूरला न जाता पांडु रंगाची भक्ती कशा पद्धतीने केली.
- सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर या ठि काणी जातात परंतु पांडुरंगाची पालखी आज ही आरण या ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना भेटण्यासाठी दरवर्षी न चुकता जातात.
- आपले कर्म चांगले करत राहावा भुकेल्यांना व गरजू लो कांना मदत करा आपल्या आई-वडिलांची सेवा करा देवा वर श्रद्धा ठेवा व त्याची मनोभावी भक्ती करा तो तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
- असा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून तिला बारा वाजता फुलांचा कार्यक्रम झाला व तो झाल्यानंतर आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
- सदर कार्यक्रमास माळशिरस पंचायत समितीचे माजी उप सभापती व विद्यमान जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुनसिंह मो हिते पाटील,रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री.अनंतला ल (दादा ) दोशी,सदाशिवनगर गावचे लोकनियुक्त सरपंच मा.श्री. विरकुमार (भैय्या) दोशी आर.पी.आय.चे जिल्हा ध्यक्ष सोमनाथ भोसले सदाशिवनगर चे माजी उपसरपंच उदय धाईंजे व भामाताई भोंगळे,शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, सदाशिवनगर गावचे पोलीस पाटी ल आप्पासाहेब लोंढे, अध्यक्ष आबा काळे,अशोक पिसे, अजितकुमार दोशी, बबन गोफणे,नवनाथ सरवदे,भुजबळ सर,कोरटकर सर,दशरथ बनकर चंद्रकांत तोरणे तात्या सालगुडे, बडा भैया विक्रम पालवे, गजानन सुळे राहुल पा लवे गणेश सुळे प्रश्नांत जाधव तुकाराम जाधव,भीमराव शेंडगे सर,संतोष राजमाने सौ पार्वती जाधव व सौ सुकेश नी शिंदे तसेच सदाशिवनगर व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मं डळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
- त्याबद्दल सर्वांचे आभार प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष ज्ञाने श राऊत यांनी मानले सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पड ण्यासाठी संत शिरोमणी सावता माळी महाराज प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व छोट्या-मोठ्या सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






