प्रेमाच्या धाग्यांनी सजलि रवीनंदा सडक अर्जुनी कॉन्व्हेंटची रक्षाबंधनाची मैफल; विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या; विद्यार्थ्यांनी दिल्या प्रेमळ भेटी.

  • प्रतिनीधी : अर्जुनी : प्रदीप वालदे :- रवी नंदा पब्लिक स्कूल सडक अर्जुनी येथे शनिबार, २९ ऑगस्ट रोजी रक्षा बंधनाचा उत्साहपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला.
  • विद्यार्थ्यांनी राखी बांधून प्रेम, आपुलकी आणि बंधुभावा चा संदेश दिला.
  • कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्यदेवता माता सरस्व ती यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
  • यावेळी शाळे च्या प्राचार्या व शिक्षिका उपस्थित होते. श्रा वण महिन्यातील नारळी पौर्णिमेला साजरा होणान्या रक्षा बंधनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
  • बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणातून प्रे म, विश्वास, आपुलकी, परस्पर सन्मान आणि एकमेकांच्या संरक्षण्ण्या पची भावना वृद्धिंगत होते, याबाबत विद्यार्थ्यां ना मार्गदर्शन करण्यात आले.
  • यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. त्याबदल यात विद्यार्थ्यांनी बहिणींना प्रेमाची भेट म्हणून चॉकलेट दिले.
  • या उपक्रमाभुळे बालमनात बंधुभावाची भावना अधिक दृ ढ झाली. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून नात्यांमधील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा सण अस ल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
  • कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप,शैक्षणिक साहित्य करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभा र प्रदर्शन राजगिरे मॅडम यांनी केले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचान्यांनी सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles