शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडून शिराळा उपसा सिंचन योजनेसाठी १२ लाखांचा धनादेश.

  • प्रतिनिधी : परांडा : फारुख शेख :- ऐन खरीप हंगामा च्या काळात परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
  • तालुक्यातील महत्त्वाकांक्षी ‘शिराळा उपसा सिंचन योजने’ चे थकीत असलेले १२ लाख रुपयांचे वीज बिल आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी स्वतः भरले आहे.
  • त्यांनी या रकमेचा धनादेश संबंधित विभागाकडे सुपूर्द के ल्यामुळे या योजनेचा वीज पुरवठा तातडीने पूर्ववत होण्या चा मार्ग मोकळा झाला आहे.
  • आमदार सावंत यांच्या या तात्परतेमुळे परांडा तालुक्याती ल जवळपास २० गावांतील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
  • सध्या तालुक्यात खरीप हंगाम जोमात सुरू असून पिकां ना पाण्याची अत्यंत गरज आहे. मात्र, वीज बिल थकीत असल्यामुळे शिराळा उपसा सिंचन योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
  • परिणामी, या योजनेवर अवलंबून असलेल्या हजारो शेत कऱ्यांची पिके वाळण्याची आणि मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती.
  • वैयक्तिक स्तरावरून तातडीची मदतशेतकऱ्यांचे हे संकट ओळखून आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी तात्का ळ पावले उचलली.
  • शासनाच्या प्रशासकीय मंजुरीची वाट न पाहता, त्यांनी आ पल्या वैयक्तिक स्तरावरून १२ लाख रुपयांची मदत जाही र केली आणि थकीत बिलाचा धनादेश संबंधित अधिका ऱ्यांकडे सुपूर्द केला.
  • आमदार सावंत यांच्या या संवेदनशील आणि तत्पर निर्ण यामुळे ऐन गरजेच्या वेळी बळीराजाला खूप मोठा आधार मिळाला आहे.
  • ही मदत मिळाल्याबद्दल २० गावांतील शेतकऱ्यांनी आम दार तानाजीराव सावंत यांचे मनापासून आभार मानले असून, संपूर्ण मतदारसंघातून त्यांच्या या शेतकरीभिमुख कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles