रयत शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षकपदी जितेश भालेराव यांची निवड; तर मेजर भालेराव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- रयत शिक्षण संस्थे मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जितेश भालेराव आणि भारतीय स्टेट बँक (SBI) मधून सेवानिवृ त्त झाल्याबद्दल मेजर भालेराव यांचा विशेष सत्कार करू न त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
  • या महत्त्वपूर्ण आणि उत्साही प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑ फ इंडियाचे (रिपाई) महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमा र बनसोडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
  • यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीर दादा सुरवसे,तालुका अ ध्यक्ष दादासाहेब सरवदे, लालासाहेब भालेराव, बापू हाव ळे, उत्तम ओव्हाळ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • उपस्थित सर्व मान्यवरांनी जितेश भालेराव यांच्या शैक्षणि क व क्रीडा क्षेत्रातील नियुक्तीचे कौतुक केले, तसेच मेजर भालेराव यांनी देशसेवेनंतर बँकेत दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांना सुखी सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles