सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेला श्री जय गणेश नवतरुण मंडळ ओझरचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव.

  • प्रतिनीधी : ओझर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल श्री जय गणेश नवतरुण मंडळ ओझर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे २७ वे वर्ष असून भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • रविवार दि १३ रोजी सायं ३ ते ५ या वेळेत श्री गणेशाचे ताशांच्या गजरात आगमन होणार आहे दि.१४ रोजी स. ९ ते १० वा. गणेशमूर्ती सिंहासनी विराजमान आणि पूजापा ठ दि.१६ रोजी नियमित पूजापाठ, स. १० ते ११ मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी, दि. १९ रोजी स. ८ वा. पूजा अर्चा व‌ रात्री १० वा. महिलांची डबलबारी झाकडी. दि. २४ रोजी स. ८ वा. पूजाअर्चा, ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दु. १२ महाआरती,दु. १ ते ३ महाप्रसाद, रात्री ९ ते १० वेळेत शालेय बक्षीस समारंभ व मान्यवरांचा सत्का र, रात्री ११ वा. भव्य झाकडी‌ कार्यक्रम, दि. २५ रोजी निय मित पूजापाठ, दु. १ वा. महाआरती आणि दु. ३ वाजता कोळवणखडी ढोलपथक यांच्या वाद्यवृंदात गणेश विसर्ज न मिरवणूक सोहळा पार पडणार आहे.
  • सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या या श्री जय गणेश नवतरुण मंडळ ओझरच्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मं डळाच्या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, मुंबईकर चाकर मनी, सहकुटुंब सहपरिवार, आप्तेष्ट नातेवाईक आणि गणे श भक्तांनी‌ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष श्री भरत रामचंद्र गुरव,‌ सचिव श्री पांडुरंग महादेव ताम्हणकर, उपाध्यक्ष श्री रमेश नारायण ताम्हणकर व श्री नजीर हरुन टोले आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles