आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस च्या अध्यक्षपदी ॲड रेश्माताई टेळे.

  • प्रतिनीधी : योगेश सुळे :-आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस च्या अध्यक्षपदी माळशिरस नगरपंचायत च्या विद्यमान न गरसेविका ॲड रेश्माताई टेळे यांची निवड झाले आहे.
  • लोकसभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्या च्या अधिक उद्देशाने शासनाने स्थानिक विधानसभा सद स्य यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समि ती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
  • नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र माळशिरस समिती तसेच रुग्णा लयातील रुग्ण कल्याण समिती यात लोकप्रतिनिधी म्हणू न आपली भूमिका तितकीच महत्त्वाची आहे.
  • आरोग्य स्वच्छता पोषण पाणी गुणवत्ता व रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपण सक्रिय सहभाग घ्यावा असे पत्र मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुं ब कल्याण महाराष्ट्र राज्य प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.
  • या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. रेश्मा ताई या नग रसेविका असून त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या विषयाव र लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे याची दखल घेऊन मंत्री प्रकाश आबीटकर यांनी टेळे यांची निवड केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles