
नवी मुंबई हिंदी भाषा संमेलनाला विरोध केला म्हणून मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष योगेश मोहन यांना वाशी पोलिसांकडून तत्परतेने नोटीस.
- प्रतिनीधी : नितीन राणे :- नवी मुंबई हिंदी भाषा संमेल नाला विरोध केला म्हणून मराठी एकीकरण समितीचे अ ध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष योगे श मोहन यांना वाशी पोलिसांकडून तत्परतेने नोटीस.

- मराठीला विरोध करणाऱ्या, आंदोलन करून रस्ते अडवि णाऱ्या रिक्षा टॅक्सी चालक परप्रांतीयाना आणि राजकीय नेत्यांना का नाही नोटिसा दिल्या.

- मराठी एकीकरण समितीचा प्रश्न… मराठी राज्यात हिंदी भाषा संमेलन न घेता हिंदी भाषिक राज्यात घ्यावा गणप ती उत्सवात खोडा घालून भाषिक वाद वाढवू नये त्यामुळे अशा कार्यक्रमाला परवानगी नकारावी अशी मागणी करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






