
राजापूर धनगर समाजा तर्फे विविध मागण्या संदर्भात प्रांत कार्यालयाला निवेदन.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित क नेक्टींग लिंकचे नामकरण करावे, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या वे तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानचा स्वतंत्र कायदा करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांना राजापूरचे प्रांत कार्या लयाला देण्यात आले.

- यावेळी राजापूर तालुका धनगर समाज माजी अध्यक्ष श्री तुकाराम बावदाने, श्री शिवाजी प्रसाद खताळ, श्री सोनू लक्ष्मण कोकरे, लक्ष्मण सोनू बावदाने, केशव गोविंद गोरे, विलास धनाजी उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






