कोठारे घाटात एसटी बसचा अपघात; ५० हून अधिक प्रवासी, १० ते १५ जण जखमी.

  • प्रतिनीधी : शहापूर : हिराजी देसले :- शहापूरहून सका ळी ७.३० वाजता सुटलेली एसटी बस कोठारे येथे आल्या नंतर परतीच्या प्रवासात कोठारे घाटात अपघातग्रस्त झाली.
  • बस मध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून, या अपघातात अंदाजे १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारा साठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
  • अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना मदत केली.
  • अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles