परंडा तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा निधी १० महिन्यांपासून ठप्प; हक्काच्या पैशांसाठी लाभार्थ्याची मरणाची वाट? २ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा:तालुक्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब आर्थिक सहाय्य योजना (National Famil y Benefit Scheme) गेल्या १० महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प असून, प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात संतप्त लाभार्थ्यांनी थेट २ ऑक्टोबर (गांधी जयंती) पासून परंडा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
  • अर्जदार आसमा महमंद जिनेरी यांनी यासंदर्भात मा. तह सीलदार, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ताना जीराव सावंत आणि धाराशिव जिल्हा समन्वयकांना लेखी निवेदन पाठवले आहे.
  • “पतीच्या निधनानंतर आता काय प्रशासनाने माझ्या मर णाची वाट पाहावी?”अर्जदार आसमा जिनेरी यांनी निवेद नात अत्यंत भावनिक आणि आक्रमक सवाल उपस्थित केला आहे.
  • त्यांच्या घरातील कर्ते पुरुष (पती) यांचे निधन होऊन १० महिने उलटले आहेत. पतीच्या पश्चात कुटुंबाचा उदरनिर्वा ह करणे अत्यंत कठीण झाले असून, सर्व आवश्यक काग दपत्रांची पूर्तता करूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना अद्याप आर्थिक सहाय्य मिळालेले नाही.
  • “सरकारने किंवा प्रशासनाने गरीब कुटुंबातील मुख्य व्य क्ती गेल्यानंतर, आता त्यांच्या मागे असलेल्या आमच्या सारख्या महिलांची मरणाची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
  • प्रमुख मागण्या आणि प्रशासनाला अल्टिमेटम:परंडा तालु क्यातील राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा रखडलेला सर्व नि धी तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग कर ण्यात यावा.
  • प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा निपटारा तात्काळ कर ण्यात यावा. २ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा: प्रशा सनाने या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निधी वाटप सुरळीत करावे, अन्य था २ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील कार्यालय परंडा समोर तीव्र आंदोलन व उपोषण सुरू केले जाईल.
  • या आंदोलनादरम्यान जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी परंडा तहसील व जिल्हा प्रशास नाची राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
  • या प्रकरणामुळे परंडा तालुक्यातील गरीब आणि गरजू म हिलांना हक्काच्या निधीसाठी सरकारी कार्यालयाचे उंबर ठे झिजवावे लागत असल्याचे चित्र समोर आले असून, ना गरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles