खो-खो तालुकास्तरीय मुलींच्या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा डंका; १४ वर्ष वयोगटातील संघ उपविजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाची जिल्हास्तरासाठी दिमाखात निवड. 

  • प्रतिनीधी : फारुख शेख :- परंडा,दि.२१ सप्टेंबर २०२६ : येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटाचा संघ उप विजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाने दमदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळविला.
  • या उल्लेखनीय कामगिरीमुळे सतरा वर्ष वयोगटातील सं घाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालु कास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी विद्या लय, परंडा येथे करण्यात आले होते.
  • स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री हरी नाईकवाडी व नवनिर्वाचित नगरसेवक मजहर दहलू ज व  प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद आणि पर्यवे क्षक प्रवीण शेरे यांनी केले.
  • यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शशिकां त नलावडे, उत्तरेश्वर सूर्यवंशी, पुरुषोत्तम डोंबाळे, तसेच संघाचे प्रशिक्षक राहुल काशीद व विठ्ठल शेळके उपस्थित होते.
  • जय हनुमान विद्यालय, वाटेफळचे शिक्षक तानाजी हजारे, जिल्हा परिषद शाळा जवळा येथील शिक्षक श्रीराम घोड के, पंच ज्योतीराम गिरवले, रावसाहेब विद्यालयाचे शिक्षक करंडे सर, नवीन माध्यमिक विद्यालय, रोहकलचे शिक्षक उंबरे सर, रत्नापूर शाळेचे शिक्षक तरंगे सर, संत मीरा शा ळेचे शिक्षक काळे सर, पवित्राताई दैठणकर, रत्नापूर शा ळेचे शिंदे सर, सहसंयोजक महेश शिंदे सर, दीपक ओव्हा ळ , दत्तात्रेय येमले ,कवडगाव जिल्हा परिषद शाळेचे बा लाजी शिंदे तसेच विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते.
  • उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभे च्छा देत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
  • दिवसभर झालेल्या सामन्यांना शाळेतील शिक्षक व शिक्ष केतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक तसेच विद्यार्थी उप स्थित होते.
  • महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ वर्ष वयोगट उपविजेता व १७ वर्षे वयोगटातील संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्श न करत विजय मिळविल्याने विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राती ल यशात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • सतरा वर्ष वयोगटातील संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अ भिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
  • १४ वर्ष वयोगटातील खेळाडू,
  • अंतरा देशमुख, प्रणिती गोडगे , सिद्धी जगदाळे ,प्रणिती कोकाटे ,जानवी साळुंखे, श्रावणी कदम ,अनुष्का शिंदे, रा धा मिसाळ, सई जगदाळे, सोफिया भोले, पूर्वा घोगरे, सृष्टी गायकवाड, आदिती आदमीले ,अलमास कोतवाल, श्रेया घोगरे.
  • १७ पुरुष वयोगटातील खेळाडू
  • श्रद्धा नाईकवाडी,दिव्या मस्के, प्रणिता कोळेकर, श्रुती को ळेकर ,प्रगती गोडगे, सानिका मेहेर, प्रतीक्षा गोडगे, राधा कोकाटे ,भाग्यशाला साळवे, रोशनी ठवरे ,योगिता घोडके ,तेजस्विनी ठवरे ,अंकिता जगताप या खेळाडूंचा समावेश होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles