ऑल इंडिया ओबीसी पश्चिम रेक्वे लोअरपरेल,महालक्ष्मी शाखेचे शाखा सचिव प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

  • प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- उत्कृष्ट, मनमिळावू आ णि प्रेमळ स्वभावाने सर्वांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे,सर्वांचे लाडके सहकारी प्रमोद बाऊल यां चा वाढदिवस दि.२२ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन,लोअरपरेल शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष चरण कांबळे व सचिव अशोक जैसवार यांच्या उपस्थितीत समितीतील सर्व सहकाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात प्रमोद बाऊल यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  • याप्रसंगी समितीचे प्रशांत कांबळे,अरुण वर्मा,श्रीकांत सो र्टे,चेतराम मीणा,विनोद मस्के,दीक्षितिता हरपाल आणि वा णीजी,तसेच सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या निरोगी, सुखी, समृ द्ध आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles