आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई चषक २०२६ उत्साहात संपन्न.

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी आयोजित आई वाघजाई च षक २०२६ ही स्पर्धा लाइव्ह प्रक्षेपण करून जगभरात ही टूर्नामेंट पोहचवण्याच काम या मंडळाने केले हि स्पर्धा मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडली.
  • उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य सन्मा उमेश अरुण पत्की ऊर्फ दादा पत्की तसेच भांबेड गावचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सन्मानीय मिलिंद उर्फ बाबा शेठ गांधी प्रभानवल्ली – खोरनिनको गावातील सरपं च उपसरपंच, पोलिसपाटील सामाजिक कार्यकर्ते व ग्राम स्थांनी उपस्थिती लावली होती.
  • आई वाघजाई चषकचा मानकरी प्रभानवल्ली सुपरस्टार हा संघ ठरला व द्वितीय क्रमांक लक्ष्मी ११ बनखोर यांनी पटकावला.
  • आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानवल्ली गुरववाडी मंडळा कडून गणेशस्तव निमित्त गणेश घरगुती मकर सजावट स्प र्धा आयोजित करण्यात आली होती.
  • त्यामधे प्रथम क्रमांक श्री प्रशांत उदय जाधव यांनी पटका वला द्वितीय क्रमांक जय जितेंद्र गुरव व तृतीय क्रमांक नंद कुमार रामचंद्र गुरव आई वाघजाई मित्र मंडळ प्रभानव ल्ली गुरववाडी मंडळाचा कार्यभार सांभाळणारे कार्यकर्ते सन्मानीय अध्यक्ष अमोल अशोक गुरव कार्याध्यक्ष अक्षय विश्राम गावखडकर सचिव मयुर मनोहर गुरव व खजिनदा र ओंकार अंकुश गुरव व सर्व मंडळातील कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचा भार सांभाळून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles