कोकण वाचवा संदेश देणारा ‘गमन’ चित्रपट कोकणवासीयांनी पहाण्याचे आवाहन.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- एकेकाळी माणसा चं गोकुळ मिरवणारी घरे,जनावरांनी भरलेले वाडे आणि दरी डोंगरात आबादानी शेती असं वैभव कोकण मिरवत होता पण बदलत्या काळाबरोबर कोकण आपलं कोकण पण टिकवू शकला नाही यावर बरंच काही बोलण्यासारखं आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो सल आहे.
  • कोकण भूमीतील प्रख्यात अभिनेते श्री नारायण जाधव यांची भूमिका असलेला ‘गमन’ हा चित्रपट कोकणचे दु:ख मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. त्यामुळेच त्याला अनेक पुरस्कारांनी डोक्यावर घेतले आहे.
  • सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारा हा मराठी चित्र पट येत्या २ आक्टोबरला आपल्या चित्रपटगृहात झळक णार आहे.
  • आपण या चित्रपटाला आपल्या परिवारासह हजेरी लावा यची आहेच पण इतरांनाही गर्दी करायला लावायचे आहे.
  • गल्ला भरणे हा चित्रपटाचा हेतू नाही तर कोकण वाचवि ण्यासाठी विचार करायला भाग पडावे या हेतूने या चित्रप टाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असे आवाहन राजा पूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles