
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद, कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप.
- प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी मधील मौजे कुवारबाव ग्रामपंचाय तीच्या हॉलमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान, भटक्या विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान, अंतर्गत सर्व VJNT अ.ब.क.ड.समाजांना जातीचे दाखले ६० आणि आबा का र्ड, रेशन कार्ड, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंड ळाच्या कर्ज मंजुरीचे लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्र, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, काढणे हे सर्व कागदपत्र वाटण्यात आले आणि अर्ज स्वीकारण्यात आले.

- सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय श्री उद यजी सामंत साहेब आणि रत्नागिरीचे प्रांत अधिकारी मा ननीय जीवनजी देसाई साहेब आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरीचे सहसंचालक माननीय उदय जी गायकवाड,इतर मागास बहुजन कल्याण विभाग अधि कारी श्रीमती अपुर्वा कारंडे, आणि त्यांचे सर्व कर्मचारी, मं डळ अधिकारी मा .श्री V.M. राठोड साहेब, तलाटी मा.स चिन पाटील साहेबांचा जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.प्रका शजी रसाळ साहेब,रत्नागिरी तहसिलदार मा.श्री.म्हात्रे साहेब, मा.नायब तहसीलदार श्रीमती कांबळे, पुरवठा अ धिकारी श्रीमती पाईकराव, जावडे आश्रम शाळेचे मा.संतो ष कांबळे सर, निवे आश्रम शाळेचे संस्थापक यादव सर आणि कटबु समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व भट क्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य रत्नागिरी महाराष्ट्र शासन मा.श्री.बी.टी मोरे आणि सरवदे समाजाचे सल्लागार मा.श्री.संतोषजी भागवत साहेब, श्री राजेशजी अयरे साहेब, भोई समाजाचे सचिव श्री सदानंद महाकाळ साहेब, श्री.सचिन पडवळ साहेब, वडार समाजा चे तालुका अध्यक्ष श्री नागेसजी पाथरवट साहेब, श्री सुरे श सावंत, धनगर समाजाचे कार्यकर्ते श्री राजन बोडेकर, कटबु समाजाचे सचिव श्री संजय गंगाधर खेत्री, जिल्हा अ ध्यक्ष श्री संतोष चंदू खेत्री,खजिनदार श्री संजय राम खेत्री, महेश सासवे, व इतर सर्व कटबु समाजाचे आणि सरवदे समाजचे, भोई समाजाचे वडार षमाजाचे व इतर VJNT अ.ब.क.ड. समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
- सदर कार्यक्रमात ४०० समाज बांधवांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सहभाग होता.उपस्थिताना अल्पो पहार देण्यात आला.
- श्री.बी.टी.मोरे यांनी आपल्या भाषणात इतिहासात विमुक्त जाती भटक्या जमातीवर झालेल्या अन्यायाची कथन केले.
- १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशां ना सळोकि पळो करून टाकणारे विमुक्त जाती भटक्या जमाती यांना १८७१ च्या क्रिमीलर ट्रिब्युनल ऍक्ट लागू करून धरपकड सुरू केली.
- दिसत्याक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिले. काहीना प कडून कोंडवाड्यात डांबून ठेवले. काही आपल्या कुटुंबाचे जीव वाचवण्याकरता शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश केर ळ, तेलंगणा, गुजरात, राज्यस्थान नेपाळ. अश्या परराज्या त गेले.
- तर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर त ब्बल ८१ वर्ष कोंढवाड्यात असलेले हे भटके व मुक्तांना मुक्त करण्यासाठी पाच वर्ष १६ दिवसांनी मा.पहिले पं तप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी येऊन कुंपणातून मुक्त केले तो ३२ ऑगस्ट १९५२ हा दिवस भटक्या विमु क्त साठी आझाद दिन ठरला. त्यानंतर ८१ वर्ष तारेच्या कुंपणात असलेल्या भटके विमुक्तांचे घरदार संपत्ती शेती वाडी सर्व ब्रिटिशांनी जप्त केलेले होते.
- जेव्हा कोंढवाड्यातून बाहेर आले त्यावेळेस त्यांना कोण ताही आधार नाहीसा झाला.
- त्यावेळेस मा. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या विद्यमान सरकारने असा विचार करायला हवं होतं की, हे भारत स्वातंत्र्यासाठी लढा दिलेले शूरवीर भूमिपुत्र आहेत.
- यांची जमीन घर शेतीवाडी संपत्ती असलेली सर्व काही ब्रि टिशांनी जप्त केलेले आहे.
- त्यांना भटकंती करत वाऱ्यावर न सोडता त्यांना कायमच स्थान प्राप्त करून द्यायल हवं म्हणून त्यांनी त्यावेळेस जर हे पाऊल उचलले असते तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.
- शिवाय तब्बल ३१ ऑक्टोबर १९५२ नंतर फक्त नऊ वर्षा ने आमच्यावर २१ नोव्हेंबर १९६१ चा पुरावा लादला.
- या निराधार भटकत असलेल्या लोकांना कोणताही आधा र नव्हता. मग त्यांनी घरदार संपत्ती लगेच या ९ वर्षात कुठून आणणार ? आणि कुठून घेणार? आणि स्थिर कसं होणार ? हा विचार १९६१ चा पुराव्याची अट आणण्याचे आधी त्यावेळच्या सरकारने केलेला नाही.
- इथे पण अन्याय केले गेले. ब्रिटिश सरकारने १८७१ ला क्रिमिनल ट्रिब्यनल अॕक्ट आणून अन्याय केला. कोंडव ड्यात टाकले आणि भारत स्वातंत्र्यानंतर त्यावेळी चे वि द्यमान सरकार पण आमच्या वर अध्याय केला.
- आम्हाला स्थिर करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी को णताही विचार न करता भटकंती करायला वाऱ्यावर सोडले.
- आत्ताच्या मायबाप सरकारने या विमुक्तांवर गेल्या ७० वर्षे अन्याय सहन करत हाल अपेक्षा सोसत आणि वंचित रा हिलेल्यांचा विचार करून १९६१ चा पुरावाची अट अस ल्यामुळे तळा गाळातले सर्व भटक्या विमुक्त वंचित आहेत.
- म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व शासनाच्या सुख सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मूलबाळांना शिक्षण सोय देण्यासाठी आणि त्याना स्थिरता प्राप्त करू न देण्याच्या उद्देशाने आत्ताचे विद्यमान सरकारने २००५, २०१५, २०२५ असे वेगळे वेगळे जीआर काढून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा लेवल तालुका लेवल गाव लेवल गाड्या वस्तीवर कॅम्प लावून जातीचे प्रमाणपत्र आणि इतर प्रमा णपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
- या विद्यमान सरकारचे आम्ही एकूण ५२ विमुक्त जाती भ टक्या जमातीचे असून त्या सर्व जातीकडून मी या विद्यमा न सरकारला धन्यवाद देतो आणि या सरकारचे आम्ही पूर्णपणे आभारी आहोत असे बोलून श्री बी टी मोरे यांनी पूर्वीपासून त्यांच्यावर झालेला अन्याय हे आपल्या भाषणा तून कथन केले आणि तो दडवून लपवून ठेवलेला इतिहा स उघडला.
- हे प्रत्येक भटक्या विमुक्त जाती जमाती यांनी समजून घे ण्याचा भाग आहे. आणि शासनाने पण यावर अजून योग्य ते पाऊल उचलून या भटक्या जमातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो २१ नोव्हेंबर १९६१ चा मानांकन दिन आहे.
- तो १९९० किंवा १९९३ किंवा १९९५ पर्यंत आणून दुरुस्ती करून तसा कायदा तयार करण्याणा प्रयत्न करावे अशी विनंती मा.श्री.उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री म हाराष्ट्र राज्य यांना व सध्याचे सरकाना साकड घातले आ णि आग्रहची विनंती केली आणि सरकारच्या लक्षात हे ही आणून दिले की, जे ब्रिटिशकाळात महाराष्ट्र सोडून गेलेले होते.
- ते परराज्यातून आपल्या मायभूमीत महाराष्ट्रात परतलेत त्यांना परप्रांतीय म्हणून संबोधू नये. या अटीमुळे जवळज वळ महाराष्ट्रातील ३० टक्के विमुक्त जाती भटक्या जमा ती प्रमाणपत्रा विना कागदपत्रांविना वंचित आहेत हे लक्षा त घेऊन स्थानिक लेवलला गृह चौकशी करून आणि जो अर्जदार ज्या जातीचा आहे म्हणून लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले आहे.
- तो त्याच जातीचा आहे की नाही हे पूर्णपणे खात्री करून दाखले वितरित करावा. असे मी महाराष्ट्रातील मा.महसूल विभाग व मा. इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन आणि मा. तहसीलदार मा . प्रांतअधिका री आणि मा. जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो की, पूर्णपणे सहकार्य करावे आणि तळागाळातला समाज जय घ्यावे ही नम्र विनंती केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






