ग्राम पंचायत कुंभेफळ येथे आरोग्य विषयक जनजागृती बहुउद्देशीय संस्थेद्वारे आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-ग्राम पंचायत कुंभेफ ळ ता परंडा येथे आरोग्य विषयक जनजागृती मार्गदर्शन संस्थेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषय क शासकीय सुविधा समजून सांगीतले व त्या करिता सहकार्य करणे.
  • तसेच आपल्या परिसरातील हाॅस्पिटल च्या सोयी, सुविधा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवून त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी जाऊन आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
  • या विषयावर संस्था अध्यक्ष श्री संतोष अवचार यांनी उत्कृ ष्ट मार्गदर्शन केले. व आयुष्मान योजना कार्ड विषयक माहिति देण्यात.
  • यावेळी संस्थेचे कर्मचारी जगदाळे मॅडम, झांबरे सर ग्राम पंचायत उपसरपंच फारुक शेख साहेब, सि.आर.पी. गाय कवाड मॅडम,आशाकार्यकर्त्या गायकवाड मॅडम व ग्रामस्थ (महिला, पुरुष) ग्रामपंचायत क्रमच्यारी फैयाज शेख उप स्थित होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरंपच फारूक शेख यानि केले  तर प्रास्ताविक आभार प्रदर्शन रामहारी गायकवाड यानि केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles