
देव दिवाळीच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील खिणगिनी जि.प.शाळेत कोकण कट्टाचे शैक्षणिक साहित्य वाटप
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- देव दिवाळीचे औ चित्य साधून तालुक्यातील खिणगिनी गावातील जिल्हा प रिषद शाळेत वात्सल्य ट्रस्टच्या सहकार्याने विलेपार्ले को कण कट्टा मुंबईच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यां ना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले कोकण कट्टा सदस्य सचिन दिवाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

- शालेय शिक्षक श्री.घाडीगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले गावातील पोलीस पाटील अशोक डोंगरकर आणि मा न्यवर मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुभाष चिपटे, बना जी डोंगरकर शाळेचे व्यवस्थापक श्री मनोज कदम, सुनि ल दिवाळे, सुनिल डोंगरकर यांच्या हस्ते मुलांना वाटप करण्यात आले.
- शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कोकण क ट्टा व वात्सल्य ट्रस्टचे खूप खूप आभार मानले.

- आपल्या सेवाभवी संस्थाचे ऋणानुबंध कायम राहू देत व आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व शाळेच्या प्र गतीमध्ये आपले मोलाचे असे योगदान मिळू दे हीच सदि च्छा असे मत सर्व ग्रामस्थ पदाधिकार्यानी आभार प्रदर्शन प्रसंगी बोलून दाखवले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









