शरद बनसोडे यांची भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली) च्या महाराष्ट्र प्रदेश उपसचिव पदी निवड.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली) येथील साहित्यिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे शिलेदार चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते लेखक पंढरीनाथ पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शरद नामदेव बनसो डे यांची महाराष्ट्र प्रदेश उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्यामुळे संपूर्ण दलित समाजात त्यांचे कौतुक होत, असून विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles